Relationship Is Not Holding Hands While You Understand Each Other, It’s
About Having Lots Of
Missunderstandings and Still Not Leaving
Each Other’s
Hand....
Love Shayari in Hindi Marathi, Best Dosti Shayari, Bewafa Sad Shayari, Friendship Shayari in Hindi Marathi, Bewafa Dosti Shayari, Romantic Shayari for Her, Dosti Shayari in Hindi Marathi Bewafa Shayari SMS, Romance Shayari, Funny Shayari, Birthday Shayari, Bewafa Love Shayari, Dosti Shayari SMS, Birthday Shayari for Girlfriend, Happy Birthday Shayari, Birthday Shayari in Hindi Sher O Shayari Post for share On Facebook Whatsapp or other Social networks
Eka Premachi Gosht
त्या दोघांचा ब्रेकअप झाला होता...
त्याला नोकरी लागायला वेळ होती अजुन...
पण ती थांबायला तयार नव्हती....
शेवटी गेली ती त्याला सोडून....
आणि तो सतत तिला आठवून रडत राहायचा.....
प्रेम...विश्वास...भावना... यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा....त्या गोष्टीला ३ वर्ष झाली...पण त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला....घरचे तर नेहमी मागे लागून राहायचे...
पण हा नेहमी टाळाटाल करायचा....
पण एकदा त्याची आई त्याला न विचारताच मुलीकडच्यांना बोलावते...
.तो येतो ऑफीस मधून..सगळे बसलेलेच असतात....सगळे समोर असल्यामुळे तो टाळाटाल न करता गप बसतो....
मुलीकडे पाहायची तर ईच्छा नसते...
पण घरचे सगळे खुपच आग्रह करतात....बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रहा करतात...
दुसर्या दिवशी भेटणाचा ठरत...
त्या दिवशी कसा तरी तिला नकार द्यायचा हाच विचार तो रात्र भर करत असतो....
दुसर्या दिवशी ते भेटतात...
संध्याकाळचे ४ वाजले असतात....
तेवढयत त्याला ऑफीस मधून फोन येतो...
तसा ही त्याला तिला नकार द्यायचा असतो बोलायची पण ईच्छा नसते...
म्हणून तो तिला बोलतो...
"मला ऑफीस मध्ये जरा थोडा वेळ काम आहे तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का? "
ती बोलते "ठीक आहे"
दोघेही टॅक्सीत बसतात..
पूर्ण वेळ शांतच....
कोणीच काहीच बोलत नाही....
ऑफीस येत....ते बिल्डिंग पाशी येतात...
तो तिला म्हणतो वर चल...
पण ती म्हणते उगीच ऑफीस मधले गैर समज करतील मी थांबते खाली तू ये जाऊन..."
आणि तो जातो....
तो ऑफीस मधे जातो...
काम करत असतो....त्याचे साहेब त्याला
बोलावतात...आणि त्याला प्रमोशन चा
लेटर देतात... आणि बाहेर देशात जाणायची संधी पण असते.....तो खूपच खुश होतो...
पण त्याचे साहेब बोलतात...की तुला आताच्या आता मला एक प्रेज़ेंटेशन तयार करून द्यावा लागेल....मला लवकरात लवकर त्याना सेंड करायचा आह.े..तो तयार होतो...
आणि लागतो कामाला....ती खाली वाट बघत आहे हे विसरुनच जातो तो....
६वाजतात...नंतर ७...८...८.३०....
फाइनली त्याचा प्रेज़ेंटेशन तयार होत...तो जातो साहेबाना द्यायला...ते पण खुश होतात....साहेब"जा आता घरी जा आणि घरच्यांना पण आनंदाची बातमी दे....
ते ही वाट बघत असतील ना...."
त्याला अचानक आठवत...तो तिला खालीच सोडून आला होता...आणि या प्रेज़ेंटेशन मुळे विसरूनच गेला होता....ती गेली असेल निघून असाही त्याला वाटत पण जर थांबली असेल तर...तो लगेच निघतो तिथून..मन खूपच अस्वस्थ असतो त्याचा...
तो गेट बाहेर येतो...
पाहतो तर काय...ती असते एका आडोशयाला उभी....त्याला काय बोलाव ते सुचतच नाही
तो"सॉरी ग...मी विसरुनच गेलो होतो...मला वाटला तू गेली असशिल...
तू गेली का नाहीस???
मला फोन तर करायचा ना....."
ती "अरे तूच तर बोलला की थोडा वेळ काम आहे म्हणून....मला वाटला येशील लगेच..आणि फोन करायला..तुझा नंबर आहे का माज्या कडे...मनात आला तुझ्या घरी तुझ्या बाबांना विचारावा नंबर..पण मग ते तुलाच ओरडले असते नंतर...आणि माझ्या घरच्यांना विचारल असत तर त्यांचा पण तुझ्याविषयी गैर समज झाला असता...वरती जावा वाटल पण परत ऑफीस मध्ये तुला डिस्टर्ब होइल म्हणून नाही आले....
आणि तू बोलला होतास ना येतो...मग ....?"
तिला काय बोलावा हेच समजत नाही त्याला....पण तीच मन आवडतो त्याला...
तो "मला आवडली तू."
ती"अरे पण अस आचनक...
आपण अजुन काही बोललो पण नाही...तू ओळखतही नाही मला अजुन नीट...
लगेच अस ठरवायचा कारण????"
तो"हो....कारण आहे....पण मला एक सांगायचा आहे तुला.....मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो...ती ही करत होती....
पण लग्नासाठी ती तयार नव्हती...तिला माझ्या प्रेमा सोबत माझे पैसे ...नाव...प्रसिद्धी..हेही हव होत..पण तेव्हा माझ्या कडे काहीच नव्हता...मी तिला थोडा वेळ मागितला...पण तोही ती द्यायला तयार नव्हती...शेवटी गेली ती सोडून मला....त्यानंतर माझा प्रेम आणि विश्वास सर्व निरार्थक वाटू लागला....म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाल करायचो...तुलाही नकार द्याचा हेच ठरवला होता मी...खूप आधीच...पण आज जे झाला...त्याने माझे डोळे उघडले...जिच्यावर मी इतका प्रेम करत होतो...ती ने मला कधी वेळ दिलाच नाही...आणि आज माज्या फक्त एका शब्दावर....तू एतका वेळ थांबलिस...आणि मी विसरलो होतो हे एइकूण सुधा तू मला समजून घेतलास एतका....कदाचित प्रेम होण्याला अजुन वेळ असेल आपल्यात....पण मला तुझा स्वभावच आवडला....ते पुरेस आहे आपल्या संसारसाठी....हो ना...."
"जर तुलाही मी आवडलो असेल तर....सांग??"
ती हळूच नजर खाली घेते..त्याला तिचा उत्तर समजत....तो आई ला फोन करतो....आणि बोलतो..."मला मुलगी पसंत आहे"
मित्राणो..लग्न करण्यासाठी प्रेम हे गरजेच असतच...पण त्यापेक्ष्याही...एकमेकना समजून घेण गरजेच असत....
ते म्हणतात ना...
"कभी तो पेहली मुलकात ही काफ़ि होती है .प्यार के लिये .. और कभी बहूत सी मुलकातें लग जाती है"

Valentine Day Hindi, Marathi And English Sms Collection
Love isn't a decision, it's a feeling.
If we could decide who to love,
then, life would be much simpler,
but then less magical.
Kabhi Ajnabee Se Milay The,
Fir Yhonhi Miltay Chale Gaye,
Hun To Aapko Dost Bananewale The
Magar
Aap To Hamare Dil Ki Dhadkan
Banthe Chale Gaye.
Happy Valentine's Day….
Jab samne hote ho tum ..
Na jane kyo hosh kho baith the hai
hum..
Milti hai nazar jab jab tumse..
Sab kuc bhul jate hai hum..
Hoti hai tu itne kareeb..
Phir bhi dil ki baat kehne se ruk
jate hum…
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं.....
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
Happy Valentine's Day!
पाहशील जिथे जिथे नजर उचलून...
मीच असेल उभा ओठांवर स्मित
घेऊन :)
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे
अश्रू....
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे
देऊन.......!!!
Happy Valentine's Day!
डोळ्यातल्या स्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! :-)
Happy Valentine's Day!!!
If we could decide who to love,
then, life would be much simpler,
but then less magical.
Kabhi Ajnabee Se Milay The,
Fir Yhonhi Miltay Chale Gaye,
Hun To Aapko Dost Bananewale The
Magar
Aap To Hamare Dil Ki Dhadkan
Banthe Chale Gaye.
Happy Valentine's Day….
Jab samne hote ho tum ..
Na jane kyo hosh kho baith the hai
hum..
Milti hai nazar jab jab tumse..
Sab kuc bhul jate hai hum..
Hoti hai tu itne kareeb..
Phir bhi dil ki baat kehne se ruk
jate hum…
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं.....
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
Happy Valentine's Day!
पाहशील जिथे जिथे नजर उचलून...
मीच असेल उभा ओठांवर स्मित
घेऊन :)
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे
अश्रू....
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे
देऊन.......!!!
Happy Valentine's Day!
डोळ्यातल्या स्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! :-)
Happy Valentine's Day!!!
Jan Ke Anjaan Ban’na Achcha Lagta Hai
Jan Ke Anjaan Ban'na Achcha Lagta Hai,
Uss Ko Apne Liye Pareshan Karna Achcha Lagta Hai,
Wo Karty Rahe Pyar Ka Iqraar Bar-Bar,
Mujh Ko Naadan BanKar Sun'na Achcha Lagta Hai!!!
Uss Ko Apne Liye Pareshan Karna Achcha Lagta Hai,
Wo Karty Rahe Pyar Ka Iqraar Bar-Bar,
Mujh Ko Naadan BanKar Sun'na Achcha Lagta Hai!!!
Subscribe to:
Posts (Atom)